Saturday, November 19, 2011

Bhairavgad testing skills of hardcore trekkers

कसलेल्या डोंगरयात्रींची कठीण परीक्षा शिरपुंजे जवळचा  भैरवगड
 महाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडा समोर मुळा नदीच्या खोर्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना अगदी कठीण परिश्रम करायला लावणारा  आणि त्या परिश्रमाचे फळ म्हणजे भैरवगड तुम्हाला त्याचा माथ्यावरून  कळसुबाई पासून ते हरिश्चंद्रगड-माळशेज-नाणे घाट -भीमाशंकर  पर्यंन्तचे अवाढव्य सह्याद्रीचे एक बुलंद रूपाचे दर्शन घडवतो
जायचे कसे
शिवाजीनगर  पुण्याहून अकोले गावाला जाणार्या कोणत्याही S T  बस ने राजूरला उतरावे व तेथून अंबित गावी जाणारी s t पकडावी आणि शिरपुंजे गावी पायउतार व्हावे .
स्वतःचे वाहन असेल तर उत्तम कारण  एस टी आणि जीप ची सेवा या भागात फार कमी आहे

रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या  इमारतीपासून  पासून शेतांमधून जाणारी पायवाटेने २ कि मी चालून  नंतर एक वाट डावीकडे वरती जायला लागते एक रस्ता भैरोबा (या गावात फक्त भैरोबा चा डोंगरावर कसे जायचे हे विचारावे ) आणि दुसरा रस्ता घनचक्कर(१५३२ मिटर) या महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे उंचीचे डोंगलाला एक वाट जाते (भैरवगड आणि घनचक्कर डोंगर जोडून असलेले डोंगर आहेत पण भैरव गडावरून घनचक्कर ला जायला वाट नाही. दोन डोंगरांना एका खिंडने   विभागले आहे .जर तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे  आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्कर चा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.घनचक्कर हा एक चमत्कारी डोंगर आहे कारण हा डोंगर एवढा पसरला आहे आणि त्याला इतके दांड आहेत कि तुम्हाला हा डोंगर कोठून कुठे पोहोचवेल याचा नेम नाही म्हणजे या डोंगरावरून तुम्ही भांडारदारा ला सुद्धा जाऊ शकता,हरिश्चंद्रगड ला  सुद्धा जाऊ शकता,कुमशेत मार्गे कोकणात पण उतरू शकता,रतनगड-हरिश्चंद्रगड ट्रेक करणार्यांना तर हा घनचक्कर मुदा चा डोंगर पार करावा लागतोच  आणि त्यामुळेच या डोंगरावर सहसा कोणी डोंगरयात्री फिरकत सुद्धा नाही कारण जर वाटसरू नसेल तर कोणताही डोंगर यात्री घनचक्कर वर सहज हरवून जाईल म्हणून या डोंगराच्या ट्रेक ला यायचे असेल तर स्वतःचे वाहन आणू नये म्हणजे तुम्ही जेथून चढले आहात त्याच गावात उतरण्याची काळजी राहत नाही .घनचक्करच्या पठारावरून रतनगड ३ तासाच्या अंतरावर आहे पण हि फार बिकट वाट आहे   )
भैरवगड पण उंची बाबत घनचक्कर पेक्षा अंदाजे  ३०० मिटर ने कमी असेल म्हणजे सिंहगड  एवढी उंची या गडाला आहे म्हणून या गडावर हवा नेहमी थंड राहते
भैरवगडाची उंची हि साधारण १२५०-१३००  मी इतकी असावी असा अंदाज आहे (शेजारच्या १५३२ मीटर्स उंचीच्या  घनचक्कर डोंगर बरोबर तुलना केली तर तुम्ही हि माहिती अंदाजे सांगू शकता कारण या भैरवगड  डोंगराच्या उंची बद्दल कोठलीच माहिती उपलब्ध नाही )

आता शिरपुंजे गावातील घरे सुरु झाल्यावर डावीकडील वरती जाणारी वाट धरावी हीच भैरवगडची  रुळलेली वाट.
वाट हि कायम दाट झाडीतून आणि कारवीच्या रानातून असल्यामुळे उन्हाचा विशेष त्रास होत नाही (हा भाग कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्यात येत असल्यामुळे येथे बेहडा ,जांभूळ , हिरडा , आवळा , जंगली लिंबू ,करवंद इत्यादींचे झाडी फार मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच वन्य प्राण्यांमध्ये पांढर्या रंगाचे वानर सहज दिसते पण या भागात बिबटे दिसणे म्हणजे दुर्मिळ गोष्ट कारण जरी दाट झाडी आहेत पण बिबट्या साठी भक्ष फार कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथे बिबटे सहसा दिसत नाहीत पण सर्प जातीतील अजगर या भागात सापडल्याची नोंद आहे असे स्थानिक ग्रामस्थ सांगत ) 
मध्ये काही शेती लागतील आणि काही वेळानंतर एक कमान लागेल आणि त्या कमानीतून तुम्हाला भैरवगडाच्या  पायऱ्या दिसतील आणि इथूनच एक  खडी चढण सुरु होते ती अगदी शेवटच्या टोका पर्यंत कायम राहते

भैरवगड शिरपुंजे गावातून साधारण ५००  मिटर उंचावलेला आहे आणि हि सगळी चढण खडी आहे .या चढण मध्ये कोठेही पठार लागत नाही (जो पर्यंत तुम्ही माथ्यावर पोहोचत नाही तोपर्यंत )
गडाचा माथा गाठायला साधारण १.५ तास लागतात (म्हणजे शिरपुंजे गावातील शाळेपासूनचे २ कि मी  पायी चालणे पकडून )
नागमोडी जाणारी वाट हि शेवटच्या कातळ टप्प्यात भैरवगड - घनचक्कर मधील खिंडीत येऊन पोहोचते . हि शेवटची चढण थोडी अवघड आहे आणि नवख्या डोंगर यात्रींच्या साठी तर हे एक आव्हानच असेल जवळ जवळ सरळ उभ्या कातळातून जाणारी हि वाट आहे . पण कमीत कमी १० -१२ किल्ले डोंगर चढल्याचा अनुभव असेल तर हि खिंड पार करायला फार थोडे  परिश्रम करायला लागतात (हो पण परिश्रम करावे लागतात हे खर )
हि खिंड पार केली कि शेवटच्या कातळ टप्प्यात दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि थोड्याच वेळात गडाच्या टोकावर आपला प्रवेश होतो
गडावर विशेष काही तटबंदी नाही पण येथे गुहेत एक भैरोबाचे पुरातन देउळ आहे आणि राहण्यास एक गुहा आहे अगदी ८-१० माणसे राहू शकतील एवढी
आणि पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत पण पिण्यायोग्य पाणी फक्त एका टाकीत आहे

माथ्यावरून चौफेर नजर टाकली तर कळसुबाई शिखरापासून ते नाणे घाट पर्यंत तुम्हाला स्पष्ट डोंगररांग दिसेल
म्हणजे या गडाचा उपयोग हा पूर्ण मुळा नदी खोरे,माळशेज नाणे घाट आणि प्रवरा नदीचे खोरे या विस्तीर्ण प्रदेशावर लक्ष ठेवायला वापरत असणार यात काहीच शंका नसेल
इतिहासत या गडाचे शिवाजी महाराजांबरोबर संबंध आहेत म्हणजे १६७३ च्या  सूरत च्या लुटी नंतर महाराज  हरिश्चंद्रगडाच्या शेजारी असणाऱ्या कोंबड किल्ला / कुंजर गडावर काही काल राहिले होते आणि असा अंदाज आहे कि महाराजांनी या गडावरून कुंजरगडा कडे प्रयाण केले म्हणजे अगदी थोडा वेळ महाराज या गडावर आले होते आणि तिथून नाणे घाट जीवधन मार्गे खाली रायगड पर्यंत पोहोचले .
इतिहासात शिवाजी महाराज आणि भैरवगड याचे एवेढेच संबंध आहेत अगदी थोडा काळ का होईना पण छत्रपतींच्या  पदस्पर्शाने पुनीत झालेली हि भूमी आहे
पण या वरून एवेढे लक्षात येईल कि त्यावेळी इथे तटबंदी असली पाहिजे .आता फक्त थोडे भग्न अवशेष दिसतात 
किल्ल्यावर सपाट जागा आहेत पण तटबंदीचे थोडेफार अवशेषच सापडतात
पण हल्ली हा दुर्ग भैरोबा दुर्ग म्हणून ओळखला जातो तो भैरवनाथाचे देवस्थानामुळे
भैरवगडावर एक पुरातन गुहा आहे आणि त्यामध्ये घोड्यावर स्वार  भैरवनाथाची वेगवेगळ्या रंगात  रंगवलेली एक सुंदर मूर्ती आहे  आणि दगडी दिपमाळ तुम्हाला या गुहेत दिसतील.
शेजारीच राहण्यासाठी एक गुहा आहे ,गुहेत एक चूल सुद्धा आहे आणि इथल्या लोकांनी त्या गुहेत भांडी सुद्धा ठेवलीत म्हणजे ट्रेक साठी येणाऱ्या लोकांची ची जेवण बनवण्याची  व राहण्याची सोय करून ठेवली आहे

वास्तविक मला भैरवगडावरून खिंडीतून  घनचक्कर चा ट्रेक करायचा होता पण खिंडीमधून घनचक्कर वरती जाण्यास कोणताही मार्ग उपलब्ध नाही.आधी सांगितलेल्या प्रमाणे पुन्हा तुम्हाला शिरपुंजे गावात खाली उतरून पुन्हा घनचक्करच्या शिरपुंजे गावात उतरणाऱ्या सोंडेवरून २ तासात घनचक्कर गाठता येतो आणि मला भैरवगड उतरायला ४:३० झालेले होते म्हणून घनचक्कर या वेळेस करू नाही शकलो पुढच्या वेळेस कधी आलो इकडे तर करेल. २ तास तर लागतात घनचक्कर चढायला(महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाच्या उंचीचे हे डोंगर हे डोंगरयात्रींनी जरूर करावे असाच आहे  आणि मुख्य म्हणजे कोणाला माहित नसलेले  डोंगर  चढण्याचा आणि त्या बद्दल माहिती प्रकाशित करण्याचा आनंद काही वेगळाच असतो)
शिरपुंजे गावातला एक माणूस घनचक्कर साठी गाईड बनायला तयार झालाय आता बघू कधी घनचक्कर-मुडा डोंगराचा चा मुहूर्त लागतो ते .


काही फोटो खाली दिलेला आहेत

                                        भैरवगडावरून दिसणारी कळसुबाई ची रांग


                                         भैरोबा देवस्थान 


                                        भैरवगडावरची गुहा

                                        या कमानीतून भैरवगडा कडे जाण्याचा मार्ग आहे 

           भैरवगड घनचक्कर मधील खिंड .शेवटची चढण चढून डावीकडे भैरव गडाचा माथा आहे   

             महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाच्या उंचीचे  डोंगर घनचक्कर(१५३२ मीटर्स ) आणि त्याचे विस्तीर्ण पठार(भैरव गडाच्या माथ्यावरून )  

                                     शिरपुंजे गावातून दिसणारे घनचक्कर चे डोंगर       

                                                 भैरव गडावरून दिसणारे घनचक्कर चे शिखर 



                                    भैरवगड ची खिंड खडी चढण असलेली वाट 


                                        शिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड  

                                           भैरवनाथाच्या मंदिराजवळ

                                  कुमशेत, नाणे घाट,साढले घाट इत्यादी चे दृश्य भैरव गडाच्या माथ्यावरून

                                    भैरवगडावरून  दिसणारा हरिश्चंद्रगड आणि कुंजर गड(कोंबड किल्ला )   

                        शिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड (डावीकडे ) आणि घनचक्कर (उजवीकडे )                        

                                                    भैरवगड माथ्यावर भैरवनाथाची गुहा      



Sunday, November 6, 2011

Kalsubai Revisited

प्रस्तावना :
स्वराज्याचा मेरुमणी ,स्वराज्याच्या क्षितिजावर तळपणार्या सुर्याप्रमाणे तेजस्वी व्यक्तिमत्व ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केल अशा छत्रपती शिवाजी महाराजांना सादर प्रणाम करून प्रस्तावनेची सुरुवात करतो.
स्वराज्य हे काही एका दिवसात उभारलं गेल नाही कि  इतक्या सहज मिळाल नाही . तलवारीचा खणखाणाट,धडधडणाऱ्या तोफांचा मारा अंगावर झेलून ,उन पाउस सोसाट्याचा वारा, कडाक्याची थंडी इत्यादी अस्मानी संकटांना सामोरे जाऊन आणि त्यावर विजय मिळवून उभे राहिले एक स्वराज्याचे तोरण . स्वराज्य अबाधित रहाव म्हणून स्वातंत्र्याचा यज्ञ कुंडात हसत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य विरांमुळे स्वातंत्र्य टिकून राहिले आहे आणि त्याची जाणीव सह्याद्रीत  डोंगर यात्रा करताना होते आणि म्हणून स्वराज्यासाठी किती कष्ट घेतले असतील हे पुस्तकात वाचण्यापेक्षा त्याचा अगदी तिळमात्र  अनुभव घेण्यासाठी केलेली डोंगरयात्रा प्रस्तुत करतोय .
सह्याद्रीला हिमालयाची उंची नाही पण स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावून लढलेल्या पराक्रमी वीरांचा कथांच्या पुढे हिमालयाची उंची देखील कमी पडेल . हिमालयाला उंची आहे तर सह्याद्रीला पराक्रमाची गाथा आहे.

महाराष्ट्राची शैल सम्राज्ञी : कळसुबाई शिखर 
(सर्वांना समजावे म्हणून यापुढे इंग्रजी भाषे मध्ये  लेख प्रस्तुत करतोय )




Posting the photographs of my recent visit to Kalsubai

Location:
Maharashtra's Highest mountain 1650 meters/5500 feets above mean sea level is located at Bari village.
Basically Kalsubai has three base villages from Nasik district,it is Indori ( इंदोरे ) village,From Ahmednagar district,it is village Bari (बारी) and Udadavane( उडदवणे near Bhandardara backwaters)
Also from Thane district,one can climb Kalsubai but the way is very difficult and exhausting because you have to climb the difficult Sakurdi  (साकुर्डी घाट ) / Chonde ghat (चोंढे घाट ) and come upto घाटघर / साम्रद, walk 10 kms to come to Udadavane and then start the climb(by this route,it can take around 10-12 hours)
From Bari village,Kalsubai is around 900+ meters in height and it takes maximum 2 to 2.5 hours to climb.From village Indori,it is around 1000 meters and if you want to climb from konkan
Right from the base village till the top most point,the climb is steep hence it takes time to climb as well as to descend.
From Bhandardara-Igatpuri road,take left at Bari village and after few distance take right instead of entering into the village.
From here,cross a stream and the climb starts from here.
Within few minutes of start,steep climb starts.A broad route takes you to a temple of Kalsubai built in Bari village.From here the climb is steep but due to dense trees,you are not affected by heat and sunlight.This dense trees continue till the first ladder.
The route is well defined hence chances of getting lost is impossible.Once reaching the first ladder,you will find steps built.
From here the climb becomes more and more steep.
Almost 70 degrees and more steep.
After climbing by first ladder,you will have steps leading till the second ladder.The second ladder is the longest one and steep one.
After climbing the second ladder,there is a small pleateau in between and again the steep climb starts and it is continued till we reach the top
After climbing from second ladder there is a water source in form of a well.The water here is very cold because here you are almost 1600 meters height.Even in bright sunshine,you will find cool breeze blowing here.
Thus in a short time from here,you reach the final ladder which takes you to the top.
Right from start till end,the climb is steep hence it is not easy trek.Also while descending it takes time.

After reaching the top,you an see many mountains right from Nasik district till Thane district.But for that,the weather needs to be clear.In clear weather it is believed that you can see forts right from Saptashringi near Nasik till Mahuli-Chanderi near Asangaon.Harishchandragad and even Nane Ghat can also be seen in clear weather.

From top,you can see a breathtaking views of Alang(1490 meters)-Madangad(1471 meters) -Kulang(1479 meters) and Mhordhan forts(1150 meters) to west and also Avandh(1370 meters)- Patta fort(1395 meters) to North,Bhandardara dam backwaters and Muda(1520 meters)-Wakri(1200 meters)-Ghanchakkar(1532 meters) mountains and Ratangad(1296 meters)-Katrabai(1403 meters)-Ajoba(1375 meters) to south.
I have deliberately given height in meters in brackets to tell that this is the area where you will find mighty mountains having lot of scope for trekkers.

ST bus timings convenient for this trek from Pune



Option 1) The Best option
Take 1:00 am Shivajinagar-Pune to Kalwan ( कळवण  मार्गे संगमनेर - नाशिक  ) Reaches Sangamner around 4:30 am
From Sangamner between 6:00 to 7:00 am take a bus to Kasara ( कसारा मार्गे अकोले - राजूर - घोटी - इगतपुरी ).There are 2 morning buses to Kasara from Sangamner in 30 minutes time difference You can reach Bari village around 8:30 to 9:00 am in morning by that bus.
Also note that after the 2 morning buses,there is very less bus frequency,hence it is better to reach Sangamner before 6:00 am.Also there is a Shivajinagar-Nasik-Kalwan bus around 4:30 am ,that is also best suited but instead of kasara bus,you will have to do journey in breaks by ST buses and Jeeps to reach Baari village till 10:00 am

Hence you can reach Kalsubai top from here around 11:30 to 12:00 pm and lets say even if you descend around 2:00 pm,you can reach base village around 3:30 to 4:00 pm
Hence you can reach Ghoti/Igatpuri in 1 hour from here
From Ghoti/Igatpuri,you can Reach Nasik in less than 1 hour and there are frequently available buses to Pune from Nasik.
The other option is to take Manmad-Pune train from Igatpuri around 6:30 pm and you can reach Pune by around 12:00 am.
Option 2:- for them who are in hurry and whose target is to only climb the mountain and come back the same day
Also for Bhandardara region,there are many buses available from Shivajinagar to Akole and Rajur
The first bus to Akole from Shivajinagar is around 6:30 am and you can reach Rajur around 10:30 am and  from here you can get ST bus/Jeep etc to reach Bari village(You will have to reach Bari village in hurry because reaching there depends upon ST bus from Pune hence chances are that it might be late by even 1 hour also to reach till Rajur) hence you can start the trek around 11:00 am to 12:00 pm approx(There is no option other than climbing this mountain in an overhead sun) but this trek will be in little bit hurry because you can reach Kalsubai top by say 2:30 pm and get down by around 5:00 pm in base village,still you have got a chance to reach Igatpuri station and get Manmad-Pune passenger around 6:30 pm or you can reach Igatpuri and take a bus to Nasik and get bus to Pune from there.You can reach Pune around 12:00 am.

Option 3) For them who want to do a joined trek along with Kalsubai
Other option is there is an ST bus from Shivajinagar to Igatpuri around 1:30 pm afternoon which takes you to Bari village around 7:45 pm and you can make a overnight stay in village and you can start climbing the mountain early in morning and come back to base village 11:30 am -12:00 pm and you can further proceed to Alang-Kulang-Madangad trek or descend Kalsubai towards Udadavane and go to Bhandardara and can proceed to Ratangad.
But ofcourse you need to have spare time of 3 days.

Definitely this trek requires one complete day(Be it from Pune/Mumbai/Nasik).There is no shortcut for this trek to complete it fast such that you come late in morning and before sunset,you are back at home.

Also carry food with you because you will not find even a small hotel once you leave Randha falls ahead of Rajur.After Rajur,you will find hotel near Ghoti on Mumbai Nasik highway
Also carry ample amount of water with you(Minimum 3 liters per person) because other than a small well near the final ladder,there is no water source nearby

If you want to go to Igatpuri and take train to Pune,then be sure to reach Bari village before 5:00 pm.After that possibility of any ST bus going towards Igatpuri is almost zero.You will have to rely on Jeeps to reach Igatpuri before 6:30 pm to get that train.


Here are few photographs

                      

                                   View of Baari village while climbing Kalsubai                            

 
                      Dense trees and fields around Baari village seen while climbing Kalsubai
                          
                                   
                                                                  Jaywant


                                                                        Jitesh

                                                             2J

                                                Ladders to climb Kalsubai   

                                    
                                            Myself at the second ladder
                                        
                                      
                                  View of Awandh,Patta and Mahakal hill while climbing Kalsubai
                                             
                                                            Jitesh


                                       Myself,Jitesh and Jaywant after climbing second ladder
                                    


              Half Kalsubai is reached here after climbing two ladders .Still half the mountain remaining from here

                                         
                                         This is the third and final stage of climb
                                         
                                        We three before the final climb
                                         
                                     Myself before the third ladder the final climb
                                        

                                          Final climb by this ladder to reach the top
                                         

                                           Reaching the top.The top is not very big



                                        View of Bhandardara backwaters





                          


                           We three on top of Kalsubai from Left to Right(Jaywant-Myself-Jitesh)


                                       Temple of Kalsubai on the top
                                      

                         View of Sahyadri's difficult forts Alang(Left hand side far corner)-Madangad-Kulang


                                                 Sunset near Kalsubai  ( डोंगर यात्रेची सांगता )

आणि अशा रीतीने हि डोंगर यात्रा संपन्न झाली

Monday, October 24, 2011

Bhandardara

Here I am posting some photos of my recent visit to Bhandardara
I am posting it with order of chronological order

1)Pemgiri Banyan Tree near Sangamner on Bhandardara road








It is a largest banyan tree in Asia and oldest Banyan tree in world.It is believed to be atleast 10000 years old.This tree is spread in more than 2 to 3 acres and
How to go:
From Sangamner,take left to Bhandardara road and around 20 kms ahead,after crossing a small bridge on Pravara river,you reach village Kalas.From this village,take left and Pemgiri is 5 kms away.From this village,you need to walk 2 kms till the banyan tree because road is in very bad condition hence not suited for 4 wheelers.Only 2 wheelers
What more to see in Pemgiri:
Pemgiri fort which is located in village Pemgiri itself.From the village itself,you will see a board of Pemai temple with steps going up.You can reach the top in hardly 10-15 minutes.
This is the place where ShahajiRaje the father of Shivaji Maharaj saved the Nizam of Ahmednagar and crowned him as emperor and Nizam.The combination of Adilshahi of Vijapur and Nizamshahi of Ahmednagar kept Mughals away.

2)Agasti Rishi Ashram Near Akole
It is located 2 kms from Akole on banks of Pravara river.It is believed that in Ramayan,Agasti rishi gave one arrow to Ram which he used to kill Ravan
There are no photographs because Photography is not allowed inside Ashram premises
How to go:
From Akole,you have to just cross the bridge on Pravara river and take left.it takes hardly 10 minutes to reach this place.

3) Randha falls:
It is third largest waterfall in India with a height of 170 feets.Most important is that you will see pravara river falling into a deep gorges and moving ahead by tearing apart the rocks.

How to reach there:You dont have to go anywhere if you are on the Sangamner-Bhandardara road.9 kms from Rajur and 11 kms before Bhandardara,you have to go towards right and hardly 500 meters away is Randha falls.



That day collector was on visit to Bhandardara hence some gates of dam was opened little bit hence you can see some force in the waterfall.But in rainy season,the waterfall is 5-6 times more than this one.



Also notice how Pravara river has torn apart the rocks while flowing from Randha falls




Bhandardara dam.
These are the photos taken next morning


View of Katra,Muda,Wakri and Ghanchakkar mountains from Bhandardara dam



View of Ghanchakkar(Right side mountain1532 meters) third highest peak in Sahyadris.This mountain is very complex with ridges spread all over(almost 11 ridges) hence any trekker can easily get lost thus there is no mention of trekking groups visiting this mountain.Very few people have visited it.Maybe soon,I wish to be one of them.
This mountain is full of crystal stones out of which some crystals are believed to be precious ones and since very few trekkers have visited it hence you can get those crystals.



View of Kalsubai from Bhandardara dam.I postponed it at last moment because I want to sign the Mount everest 2012 expedition flag which will be hoisted on top of Kalsubai on 5th and 6th Nov 2011(Sources Maharashtra Times 17th oct 2011) hence I dropped my plan of climbing Kalsubai 4 days before coming to Bhandardara because anyway I have to come there after 10 more days.




View of Bhandardara dam wall




A view of Kalsubai on way to Ratanwadi



Ghatghar Kokankada point:
Though this kokankada is nowhere when we compare with Harishchandragad kokan-kada but still this point is worth watching.
This spot is free from nonsense,idiot and hooligan people from metros and big cities hence you can enjoy the nature here(I challenge you to enjoy the nature like this in Mahabaleshwar, Matheran, Kaas Pathar,Sajjangad,Lonavla,Sinhagad.You will not be able to do it inspite of spending too much money.)
Very few people visit hence it is a good place to visit.

How to reach here:
From Bhandardara-Shendi village,take the road going to MTDC resort and further in front on MTDC gate,take right.This road belongs to forest department hence vehicles are allowed only from sunrise till sunset from this point.
This road is situated on the sides of Bhandardara lake for most of the time.There are very few villages on this road.You will have village Murshet from where Government ferry boats are available.Further you will reach Uddavane which is also a base village to Kalsubai and further you will reach another dam called as Ghatghar.From here Kokankada point is 2 kms away.
There is also a garden developed on the edge of kokan-kada point.
From this kokankada point,you have a steep road descending in konkan to village Sakurdi hence this road further is called as Sakurdi ghat/Chonde ghat.
Further from village sakurdi,you can reach Shahapur/Asangaon on Mumbai Agra highway


Kokan kada point.This point is having a steep descent in konkan via Sandhan valley through "Chor Nali chi vaat" via Samrad village.It takes around 6 hours to reach villages in konkan by this route


Dam reservoir near Sakurdi in konkan seen from kokan kada



Another view of dam at sakurdi


Sunset at kokankada point

View of Kulang fort to left, sharp pinnacles of Madangad in center and Alang fort to right
These 3 forts are the most difficult forts to trek




We all at Ghatghar Kokan kada point




Ratangad from Kokan kada point near Samrad village





The next day,We proceeded towards Nasik and came back to Pune around 9:00 pm