Climbing Kalsubai from Chondhe ghat->Ghatghar-Uddavne route
एका आगळ्या वेगळ्या वाटेने कळसुबाई शिखर(१६४८ मीटर) चा ट्रेक
ट्रेक सुरु करण्याचे ठिकाण :- चोंढे तालुका शहापूर जिल्हा ठाणे (समुद्र सपाटी वरून उंची ५० मीटर)
चोंढे गावातून साधारण ३ ते ४ कि मी चालत एक डांबरी रस्ता चोंढे धरण पर्यंत गेला आहे तेथून पुढे पायर्या सुरु होतात आणि जवळ जवळ २ तास चढून घाटनदेवी चे मंदिर लागते आणि आपला प्रवेश अहमदनगर जिल्ह्यात होतो . पुढे सपाटी सुरु होते आणि आणखीन २ कि मी चालून भंडारदरा कडे जाणारा डांबरी रस्ता सुरु होतो
येथून जवळ जवळ १३ कि मी चालल्या वरती उडदवणे गाव लागते
म्हणजे एका दिवसात साधारण २६ ते ३० कि मी चालून होते
उडदवणे गावात एक मंदिर आहे जेथे साधारण ५ ते ६ लोकांना मुक्काम करता येऊ शकतो
उडदवणे गावातून एक अवघड आणि लांबलचक रस्ता कळसुबाई पर्यंत गेला आहे . या मार्गाने प्रथम आपल्याला कळसुबाई क्रमांक २ (१५८० मीटर ) चढावे लागते आणि थोडे उतरले कि नाशिक जिल्ह्यातील इंदोरे गावातून येणारी वाट आपल्या रस्त्याला मिळते . पुढे सरळ चढत गेलो कि आपण वळसा घेऊन कळसुबाई ची शेवटची तिसरी शिडी जवळ येऊन पोहोचतो . येथून शिडी चढलो कि आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरती येऊन पोहोचतो . उडदवणे गावातून येथे शिखरावर पोहोचायला ३ तास लागतात पण आम्ही वाटेत एका पाणवठा जवळ जेवण बनवण्यास थांबलो म्हणून आम्हाला २ तास अधिक लागले
ट्रेक चे शेवटचे ठिकाण : बारी, तालुका अकोले, जिल्हा अ . नगर (हे गाव पर्यटकांसाठी साठी आरंभ ठिकाण आहे )
या ट्रेक चे वैशिष्ट्य
दोन दिवसात एकूण चालणे जवळ जवळ ४५ ते ५० कि मी आणि १६०० मीटर ची चढाई कारण आम्ही जिथून सुरु केला होता ते ठिकाण म्हणजे चोंढे , समुद्रसपाटी पासून फार तर ५० मीटर उंचीवर असेल त्यामुळे हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वोच्च चढाई असलेला ट्रेक आहे यात काहीच वाद नाही आणि या वाटेने कुणी कळसुबाई शिखर गाठले असेल हे सांगता येणे कठीण आहे
कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राचे Everest कि ज्याचा शिखरावरून पाहिले कि सगळे सह्याद्रीतील डोंगरे खाली दिसू लागतात . याच्या पेक्षा उंच असे कोणतेच ठिकाण महाराष्ट्रात नाही .
पुढे परतीच्या वाटेवर बारी या गावात पोहोचलो
Photos
Day 1
Total walk on day 1
Chondhe to Ghatghar 14 kms and 700 meters climb
Ghatghar to Uddavne 12 kms on a flat plateau with gentle climb and slopes
Total of 26 kms walking and reaching 728 meters above sea level(Bhandardara dam and its adjoining area is situated 728 meters above sea level as per Survey of India)
Day 2 Photos
Total walk on day 2
From Uddavne,Kalsubai is around 900 to 920 meters high
Almost 20 kms walk with climbing 3 peaks Kirda(1187 meters),Kalsubai no 2/Sakira(1580 meters) and Kalsubai(1648 meters)
Thus total trek included walk of around 46 to 50 kms in 2 days and 1600+ meters of climb
This trek is no doubt highest climb in Sahyadris because we climbed highest peak in Sahyadris from almost sea level

Route from Chondhe village |
Towards steps at Chondhe ghat |
Towards center of photo see a gap in mountains.From here we climbed up Chondhe ghat to reach Ghatghar |
This cage is used for catching crabs by local people.It contained almost 100 crabs inside |
Ajoba Parvat while climbing Chondhe ghat |
Karoli ghat mountain.Last time we tried to climb from backside of this mountain |
Final climb of Chondhe ghat |
Ajoba Parvat |
Kokan Kada of Ghatghar |
Chondhe Dam seen while climbing the ghat |
Water source behind Ghatandevi temple at Ghatghar |
Ghatandevi temple on top of Chondhe ghat |
Mighty Gigantic Ajoba Parvat |
Our team climbed chondhe ghat and reached Ghatghar |
Water sources on our way to Ghatghar |
From Right to Left Alang-Madangad-kulang the 3 most difficult forts in Sahyadris |
Myself |
Kiran |
Near Ghatghar Village |
Approached Samrad Village |
Total walk on day 1
Chondhe to Ghatghar 14 kms and 700 meters climb
Ghatghar to Uddavne 12 kms on a flat plateau with gentle climb and slopes
Total of 26 kms walking and reaching 728 meters above sea level(Bhandardara dam and its adjoining area is situated 728 meters above sea level as per Survey of India)
Day 2 Photos
Kalsubai to be climbed from Udadavnevillage.Scene from Uddavne village in morning 6:30 am |
Route to Kalsubai from Uddavne |
A long long route to Kalsubai(Still not seen in picture) |
Alang fort while climbing from Udadavne |
Uddavne village seen far below |
Bhandardara dam view |
Rock patches |
Difficult rock patch.Can you guess how we came from this route.Very narrow route with hardly 6 inch to 1 feet route and deep valley below |
Rock patch traverse route |
At a water source |
We started to cook near the water source |
Finally at top of Kalsubai from Left to Right Sudarshan->Kiran->Pranav->Myself |
Kalsubai from Bari village after descending |
A view of Kalsubai seen nearby Randha falls |